Browsing Category

कोल्हापुर

आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून आमराई रोड ते डॉ. आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी 12 कोटीचा निधी…

इचलकरंजी - हबीब शेखदर्जी         दि.२५ : आमराई रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राहुल आवाडे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून 12 कोटी रुपयांचा…

‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ…

कोल्हापूर:ren ता १७: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्याचा निर्णय…

इचलकरंजीत भाजपात दिग्गजांची एंट्री – दोन माजी उपनगराध्यक्षांसह राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव पक्षात

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.१४ – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. मंगळवारी इचलकरंजीतील दोन माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सचिव तसेच…

एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती सदस्य संख्या असावी : अविनाश कांबळे

इचलकरंजी: विजय धुत्रे  दि .१२ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीत एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणातच अनुसुचित जाती (एस.सी.) साठी प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी मागणी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. ११ ऑक्टोबर :   संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८ वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली.ही…

साहित्य सहयोगच्या 23 व्या दीपावली अंकाचे प्रकाशन

शिरोळ : राम आवळे  दि.१३: गेली २३ वर्षे साहित्य सेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवलेल्या साहित्य सहयोग च्या २३ व्या दीपावली अंकाचे प्रकाशन श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील,…

शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची…

शिरोळ :राम आवळे  दि.१४: शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहे. शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे…

जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त १४ ऑक्टोंबरला ग्रीन बिल्डिंग विषयावर व्याख्यान

इचलकरंजी - विजय मकोटे  दि .१२ : जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील प्रसिध्द आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा…

इचलकरंजी : ‘बिल्डर्स डे’ निमित्त बांधकाम क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

इचलकरंजी: एजाज  मुजावर  दि.१२: – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पद असून, देशातील बावीस आणि महाराष्ट्रातील सात स्वमालकीच्या कार्यालयांमध्ये इचलकरंजी सेंटरचाही समावेश असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन बिल्डर्स…

श्री दत्त कारखान्याच्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती होईल

शिरोळ:राम आवळे  दि .११:सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उसाचे उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील. यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम…