Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज
रत्नागिरी: नियाझ खान
दि.९ :- शासनाच्या विविध योजनांअंतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज आहे.भारतीय राज्य घटनेने दिव्यांगांचा विकास करण्यासाठी, विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या…
यंत्रमाग उद्योगाच्या वीज सवलतीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनबाबत येत्या मंगळवारी मुंबई येथे वस्त्रोद्योग…
इचलकरंजी :हबीब शेख दर्जी
दि.१० :आमदार राहुल आवाडे यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला भेट देऊन नव्याने वस्त्रोद्योग मंत्रालयाने वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट घातलेली आहे याबाबत सविस्तर माहिती घेतली. २०२२ साली असाच शासन निर्णय झाला…
‘गोकुळ’ तर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य व टीएमआर मॅश वाटप
कोल्हापूर : रेणू पोवार
दि ८ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूर (गोकुळ) दूध संघामार्फत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी व…
शरद इंजिनिअरिंगमध्ये ‘इम्पेटस २के२५’ टेक्निकल स्पर्धा
यड्राव: राम आवळे
दि ९: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सोमवार (ता.१३) ऑक्टोंबर रोजी 'इम्पेटस २के२५' या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शरद इन्स्टिट्युट व आयआयसी, इशरे,…
कृषीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी…
जैनापूर:राम आवळे
दि .९: कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक माहिती आत्मसात करावी, तसेच त्याचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि अभिनव मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी करावा, असे…
डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांना मदतीचा हात
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि ९ ऑक्टोंबरः महाराष्ट्रातील मराठवाडा आणि सोलापूर जिल्हयामध्ये आलेल्या महापुरामुळे तेथील नागरिक हे चिंताग्रस्त झाले असून आपले पशूधन घेवून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलेला आहे. सदर पूरकालावधीमध्ये आपल्या…
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीतर्फे गुणवंत बांधकाम कामगार पुरस्कार जाहीर
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१० : बिल्डर्स डे च्या निमित्ताने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजी व आदी स्टिल यार्ड यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ठ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने…
शहापूर येथे तरुणावर आठ जणांकडून मारहाण
शहापूर : अन्वर मुल्ला
दि.५ : शहापुर येथील सावली सोसायटी परिसरात एका तरुणावर आठ जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.…
गोकुळ दूध संघाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार…
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी
इचलकरंजी : विजय मकोटे दि ४ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धा मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी वंदे मातरम मैदान येथे उत्साहात पार पडल्या. या…