Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीड़ा
श्रध्दा शिक्षण संकुलात आषाडी एकादशी जल्लोष साजरी
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि:०४:जुलै:श्रद्धा ओलंपियाड स्कूल, श्रद्धा सुपर जेम्स व श्रद्धा चॅम्प्स या श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या तिन्ही शैक्षणिक युनिटमध्ये आषाढी एकादशी मोठ्या जल्लोष साजरी करण्यात आली .
श्रद्धा ओलंपियाड स्कूल श्रद्धा चॅम्प्स (…
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
इचलकरंजी:प्रतिनीधी:कैयूम शेख
दि:०३:जुलै:सहकार महर्षि, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या 5 जुलै रोजी साजर्या होत असलेल्या वाढदिवसानिमित्त ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे…
थायलंड येथील आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्या जाधवला उपविजेतेपद
अतिग्रे:प्रतिनिधि
दि:०३:जुलै: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १० वी च्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव हिला थायलंड या देशातील नोंतबुरी या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर टेनिस जे ६० या स्पर्धेत उपविजेतेपद…
लाकूड ओढणे शर्यत : लहान गटात दिलीप पाटील यांचा बैल प्रथम
इचलकरंजी:कयूम शेख
दि:३१:मे:कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत मंगळवारी झालेल्या लहान गटात दिलीप पांडुरंग पाटील यांच्या बैलाने 29.8 सेकंद अशी वेळ…
डीकेटीईचा खो खो संघ सर्वत्र विजयी
इचलकरंजी,:विजय मकोटे
दि. ०५ एप्रिलः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टियूटच्या खो खो संघाने इचलकरंजी ते मुंबई अशी विजयी घौडदौड केली आहे. इचलकरंजी येथील लीड कॉलेजची खो खो स्पर्धा नुकतीच जिंकणा-या मुलांच्या खो खो संघाने…
ए एस सी महाविद्यालयाचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १ :दिनांक 28 ते 31 जानेवारी 2023 रोजी पुणे बालेवाडी येथे झालेल्या शासकीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. 19 वर्षाखालील उंच उडी या स्पर्धेमध्ये…
क्रीडा स्पर्धांच्या सहभागातून कामगारांच्या व्यक्तिमत्वाचा विकास
मुंबई,:नासीर शेख
दि. २४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचाही समावेश मुंबई, दि. २४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी विविध…
MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि .३० :संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे-रूकडी ता. हातकणंगले येथे चालू असलेल्या 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर अश्ना मखिजा पाच गुणासह…
नांदणीच्या कु. सिद्धी बुबणे हिचे बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यश
शिरोळ : विजय घंगेकर
दि. २३ जुलै :महाराष्ट्र राज्य शालेय पंधरा वर्षाखालील मुलींची फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नांदणी (ता. शिरोळ) येथील केंद्रीय शाळेची विद्यार्थिनी कु. सिद्धी प्रदीप बुबणे (इयत्ता ५वी) हिने राज्यातील सरकारी…
संजय घोडावत विद्यापीठाच्या युवराज जाधव यास आशियायी शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक
हातकणंगले : अब्दुल नदाफ
दि. २० जुलै : मालदिप येथे झालेल्या मालदीव बॉडी बिल्डिंग असोसिएशन, मिनिस्ट्री ऑफ युथ, स्पोर्टस अँड कम्युनिटी, मालदीव प्रजासत्ताक आणि मालदीव ऑलिम्पिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशियायी शरीरसौष्ठव आणि…