Browsing Category

मनोरंजन

साक्षी वाळवेकर ‘मिस इचलकरंजी’ तर सोनाली सुर्यवंशी ‘मिसेस इचलकरंजी’च्या मानकरी

इचलकरंजी : विजय मको टे दि .१० सप्टेबर :    इचलकरंजी फेस्टिवल 2022 आयोजित मिस अ‍ॅन्ड मिसेस इचलकरंजी सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इचलकरंजी’ गटात साक्षी वाळवेकर आणि ‘मिसेस इचलकरंजी’ गटात सोनाली सुर्यवंशी या प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरल्या.…

चिल्लर पार्टी मार्फत ‘थुई थुई आभाळ’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : कु.वृषाली इंगळे - पाटील दि. २५ जुलै : मोबाईलपेक्षा मैदानी खेळ खेळा, पुस्तकं वाचा असे आवाहन साहित्यिक आणि करवीरचे गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले. लहान मुलांचे भावविश्व असलेल्या 'थुई थुई आभाळ' पुस्तकाचे प्रकाशन…

केसरी उत्सवास गणपतीपुळेत आरंभ देशातील 75 चित्रकारांचा सहभाग

रत्नागिरी : अस्लम खान दि.22:- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चा भाग म्हणून  भारतीय स्वातंत्र्य…

शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त “हे शब्द रेशमाचे…” सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी  दि. 23 जुलै: मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक प्रतिभा लाभलेलं अमूल्य रत्न म्हणजे, कवयित्री शांता शेळके ! त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या “हे शब्द रेशमाचे” या सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज 23…

रोहित लोखंडे यास ‘उत्कृष्ठ अभिनेता’ पुरस्कार

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १५ एप्रिल :   इचलकरंजीतील उदयोन्मुख कलाकार रोहित प्रकाश लोखंडे यास विविध मालिका, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच मराठी चित्रपटातील अभिनय कामगिरीबद्दल राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात ‘उत्कृष्ठ व आदर्श…

अ व्हॅलेंटाईन्स डे” हा पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट रत्नागिरीकराचा

रत्नागिरी : मुजीब खान दि. १३ एप्रिल अ व्हॅलेंटाईन्स डे'' हा मराठी चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.मर्चंट नेव्हीमध्ये गेली २२ वर्षे कॅप्टन असलेला रत्नागिरीचा सुपुत्र फैरोज अनवर…

अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

मुंबई:प्रतिनिधी - दि. १२ एप्रिल मुंबई पोलिस निर्भया पथकासाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘निर्भया बनुया’ या गीताचे लेखन केल्याबद्दल मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वतीने अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि…

इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा

इचलकरंजी : संजय आंबे दि. ८ मार्च :इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. येथील ए. के. प्रोडक्शन आणि…

“तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: रेणुताई दि. 9 नोव्हेबर  :र्कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या प्रांगणात बंदयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ सुदृढ होण्याच्या हेतुने “तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भव्य किल्ला बांधणी स्पधेचे आयोजन

इचलकरंजी:विजय मकोटे                   दि:२७  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भव्य किल्ला बांधणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. आदरणीय गुरुवर्य महाजन गुरुजी यांच्या मागणीप्रमाणे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या…