Browsing Category

महाराष्ट्र

संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्ट कडून स्वप्नील कुसाळेला ५ लाखांचे बक्षीस जाहीर

अतिग्रे:सलीम मुल्ला  दि .४: पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे ने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिले. 1952 नंतर महाराष्ट्रात पदक खेचून आणणाऱ्या स्वप्नील ला संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्टच्या…

डीकेटीई कॉमर्स कॉलेजमध्ये सीए विद्यर्थ्यांचा सत्कार

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .४ : येथील डीकेटीई कॉमर्स कॉलेजमध्ये सी.ए. फायनल परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे होत्या. प्रास्ताविक…

नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .२४ :दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे रविवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यनिमित्ताने सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक…

राज्यसेवा हक्क आयोगातील आवश्यक सेवा अंतर्भूत करून कोल्हापूर येथे पथदर्शी प्रकल्प राबविणार

 मुंबई:प्रतिनिधी   दि. २४  :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाकडून नागरिकांना सेवा देण्याचे  काम सातत्याने सुरू आहे. सामान्य नागरिकांचे नियमित आणि महत्त्वाची सेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर येथे १५  ऑगस्ट२०२४ 4 रोजी पथदर्शी प्रकल्प…

डीकेटीईच्या इटीसीच्या विद्यार्थ्यांना भिंतीवर चालणारा रोबोट बनविण्यात यश

इचलकरंजी:विजय  मकोटे  दि . २४ जुलैः डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांनी औदयोगिक क्षेत्रास उपयुक्त असा रोबोट विकसीत केला आहे. औद्योगिक क्षेत्रामधील व्यवसायातील अनेक संकटांचा विचार करुन हा…

पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची वेळोवेळी तपासणी करा

सांगली:प्रतिनिधी   दि. २४  : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याची ठोस अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांना अभिवादन रत्नागिरी, दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.…

शिरोळ दत्तसाठी चेअरमन, व्हा.चेअरमन सह संचालकांसह ५४ अर्ज दाखल

शिरोळ : सलीम माणगावे दि १७  :शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. यासाठी सोमवार अखेर चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह संचालक त्याचबरोबर चेअरमन पाटील यांची कन्या यासह अपक्ष असे५४  जणांचे अर्ज सोमवारी दाखल झाले. …

श्री दत्तच्या विश्वस्तानी सामाजिक बांधिलकी जपली :गणपतराव पाटील

शिरोळ : सलीम माणगावे  दि १६  : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विश्वस्थानी केवळ शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून साखर निर्मिती केली नसून सामाजिक जाण ठेवून विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजात आदर्शवत काम करण्याची परंपरा कायम राखली आहे…

‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…

कोल्‍हापूर:प्रदीप मस्के  दि .१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ…