Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
सोनगिरी पंडित वाडीच्या रस्त्याचे अण्णा सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
सोनगिरी पंडित वाडीच्या रस्त्याचे अण्णा सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:
पालकमंत्री उदय सामंत आणि भावी खासदार किरण सामंत यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षाची सोनगिरी पंडितवाडीच्या रस्त्याची मागणी पूर्ण झाली असून आज…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे विभागीय “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश
जयसिंगपूर :राम आवळे
दि .१६ :आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय ‘झोनल’ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये मुलींच्या…
संजय घोडावत स्कुलचे विद्यार्थी इंडो-नेपाळ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी
अतिग्रे:सलीम मुल्ला
दि.१६ संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चितवन, नेपाळ येथे इंडो-नेपाळ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी सहभागी झाले होते. नेपाळमधील चितवन येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय शाळा अंकुराम अकादमीने संजय घोडावत…
अंगणवाडी रामपेठ संगमेश्वर च्या सांस्कृतिक कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
अंगणवाडी रामपेठ संगमेश्वर च्या सांस्कृतिक कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
कडवई:दि.११
संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी रामपेठ च्या सांस्कृतिक आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेला संगमेश्वर परिसरातील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद…
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १३ -सोलापुर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा…
आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई,
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि . 13 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी राज्य सरकारने एक लाख कोटींची कामे राज्य मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार,…
प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय
ठाणे: प्रतिनिधी
दि.१३ राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी “मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४” उत्साहात…
जयसिंगपूर :राम आवळे
दि .१३ :संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी "मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४" या कार्यक्रमास माझी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला. “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोशियन” धर्मदाय नोंदणी…
इंडो इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे “रेखा कला स्पर्धेत “दैदिप्यमान सुयश
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि .१३ : शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षा( एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२४ याऑक्टोबर मध्ये घेण्यात आल्या होत्या .त्या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन…
भाजप कडुन पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १२ : सेवा, सुशासन आणि विकास यातून ‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेली मूल्ये आपल्या कर्तव्याचा मार्ग बनून मार्गदर्शन करतात. त्यांचे कार्य नेहमीच आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन…