Browsing Category

महाराष्ट्र

एचआयव्ही संसर्गित सर्व रूग्ण औषधोपचार आणावेत एकही रूग्ण दुर्लक्षित होऊ नये याची काळजी घ्या :…

सांगली: अय्यान पटेल दि.३०: इंडेक्स टेस्टींगव्दारे अधिकाधिक एचआयव्ही तपासणी करून एचआयव्ही संसर्गित रूग्ण आढळल्यास सर्व रूग्ण औषधोपचार आणावेत. औषधांचा कोणताही तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. एकही रूग्ण दुर्लक्षित होऊ नये याची काळजी…

पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन आवश्यक : प्रा.डॉ.पी.डी राऊत  

कोल्हापूर: रेणू पोवार दि.३०: जागतिक तापमान हा विषय अतिशय चिंताजनक विषय आहे. अद्याप अजूनही वेळ गेलेली नाही.यावर अतिशय गांभीर्यपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे . पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे…

राष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.३०: साखर उद्योगातील देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित तांत्रिक संस्था असलेल्या 'द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया' (STAI) नवी दिल्लीच्या कौन्सिल सदस्यपदी सन २०२६ ते २०२९ या त्रैवार्षीक कालावधीकरिता  मनोहर…

कचरा डेपोमध्ये बांबू लागवड करून ग्रीन फॉरेस्ट क्षेत्र वाढवावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: प्रतिनिधी दि.२९: कांजूरमार्ग कचरा डेपोमुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास कमी व्हावा यासाठी दुर्गंधी रोखण्यासाठीची उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवावी. दुर्गंधी प्रतिरोधक फवारणी वाढवून त्याचे संनियंत्रण करण्यात यावे. कचरा…

आपल्या श्रद्धा वैज्ञानिक कसोटीवर तपासल्या पाहिजेत” : सचिन गोवळकर

​खेड: सचिन पाटोळे दि.२८: "विज्ञानाच्या युगात आपण आधुनिक साधनसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असलो, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यात समाज अजूनही मागे असल्याचे वास्तव आहे. यामुळेच अंधश्रद्धा समाजात घट्टपणे रुजून राहिल्या…

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम  

मुंबई: प्रतिनिधी  दि.२९: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शुक्रवार,  १ मे २०२६ रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम याच मैदानावर…

अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती…

मुंबई: प्रतिनिधी दि.२८: शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित…

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी दि. २८:  लोहगाव (जि. पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या महिन्याभरात रुग्णालय लोकार्पणासाठी सज्ज करावे, असे  निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य सेवा…

शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश सुरू

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राधानगरी, गगनबावडा, शिरोळ व मसूदमाले ता. पन्हाळा येथील एकूण ४ शासकीय निवासी शाळांमध्ये सन २०२६-२७ या…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींची नेदरलँडमधील सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत दैदिप्यमान कामगिरी’

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२८ः येथील डीकेटीईच्या तृतीय वर्ष टेक्स्टाईल फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थींनी  शर्मोली अमोल गाताडे व सानिका सागर कोईक यांनी नेदरलँड येथील सॅक्सॉन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, येथे उत्कृष्ट शैक्षणिक…