Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
घोडावत विद्यापीठा तर्फे ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी व औषध उपचार
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि .२ जानेवारी :संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर व स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल यांचेकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले . यावेळी ऊस तोडणी कामगारांची आरोग्य…
नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपा कार्यालयाच्या वतने सत्कार..
इचलकरंजी :प्रतीनिधी
दि .१ जानेवारी :चलकरंजी विधानसभा मतदार संघातील तारदाळ, कोरोची, खोतवाडी ग्रामपंचाय येथील नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार मा.जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल देसाई शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांच्या…
मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ व कला स्पर्धा काळाची गरज
सांगली:प्रतिनिधी
दि. १ जानेवारी :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल…
राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई,:प्रतीनिधी
दि.१ जानेवारी : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. 31…
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १ जानेवारी :येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर व्हिजन इचलकरंजी,…
कोल्हापूरचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांची श्री दत्त कारखान्यास सदिच्छा भेट
शिरोळ :प्रतिनिधी
दि १ जानेवारी :कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी आज दुपारी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…
बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून कबनुरात चोरी
कबनूर : प्रतिनिधी
दि .१ जानेवती : चोरट्यांनी भरदुपारी कबनूर परिसरातील सनदी मळ्यात बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून २७ ग्रॅम सोन्याचे व ४ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच २ हजाराची रोकड असा ९८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी असिफ हारुण…
दारू नको, दुध प्या’ ह्या अभिनव उपक्रमाने श्रमशक्ती परिवाराने केले अब्दुल लाट येथे नवं वर्षाचे…
शिरोळ :प्रतिनिधी
दि .१ जानेवारी :नववर्षाच्या स्वागतासाठी श्रमशक्ती परीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गावातील बस स्टैंड चौकात अनोखा उपक्रम घेण्यात आला. जुन्या वर्षाची सांगता व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण…
शेडशाळ येथील 225 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ
शिरोळ:प्रतिनिधी
दि .३० शेडशाळ येथील दुसऱ्या टप्प्यातील 225 एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन सर्व्हे कामाचे उद्घाटन श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून…
ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य
नागपूर:प्रतीनिधी
दि. 30- महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी…