Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 13 ऑगस्ट:- पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लॉंग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून उपाययोजना…
विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 13 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण…
‘इंडो किड्स ‘ची तिरंगा जनजागृती फेरी उत्साहात
कबनूर : दिपक पाटील
दि. . १२ ऑगस्ट :भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी देशासाठी केलेल्या कर्तृत्वाची ज्योत सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी…
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता “जीवन गाणे गातच जावे”
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. १२ ऑगस्ट: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमीत्त, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक "जीवन…
5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर -प्रतिनिधी
दि. ११ ऑगस्ट :भविष्य निर्वाह निधीतील 90% रक्कम मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी भावना सुरेश चौधरी यांना कोल्हापूर लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम हेरिटेज वॉकने सर्वांचे लक्ष वेधले
रत्नागिरी : शब्बीर मजगावकर
दि.10:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. याच्या जनजागृतीसाठी आज पोलीस कवायत मैदान ते टिळक स्मारक दरम्यान हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले…
संजय घोडावत पॉलिटेक्निकचा ”एनबीए मानांकनाने” गौरव
हातकणंगले: अब्दुल नदाफ
दि. ११ ऑगस्ट :अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रीडेशन अर्थातच एनबीए , नवी दिल्ली समितीकडून नुकतेच संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कॉम्प्युटर…
सहकार भारती, कोल्हापूरतर्फे अंशदान परिपत्रक रद्द करणेबाबत दिले निवेदन
इचलकरंजी -विजय मकोटे
दि. ११ ऑगस्ट :सहकारामध्ये कार्यरत असणाऱ्या सहकार भारतीचा संस्थेच्या पदाधिकारी व हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. उप-निबंधकसो, हातकणंगले तालुका यांची भेट घेऊन अंशदानसंबधी विचार-विनिमय करून अंशदान…
इचलकरंजी भाजपा तर्फे “हर घर तिरंगा” अभियान सुरु.
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
देशाच्या ७५ व्या अमृतमोहोस्त्व निमित्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान चालू केले आहे.देशवासीयांनी आपल्या प्रत्येक घरावर १३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावण्याचे आवाहन…
गोकुळची दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यशाळा संपन्न….
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ७ ऑगस्ट : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत संघाचे वरिष्ठ अधिकारी,संकलन विभागाचे सुपरवायझर यांची संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय…