Browsing Category

महाराष्ट्र

14 वर्षांखालील गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत इलेव्हन संघाने पटकावला प्रथम क्रमांक

इचलकरंजी:प्रतिनिधी दि. २३ येथील शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या…

सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेशनच्या रत्नागिरी जिल्हा…

रत्नागिरी : मेहरुनिसा साखरकर साखरतर येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी चे जिल्हाध्यक्ष…

वैश्विक आव्हाने पेलणारी नारी शक्तीची तिटवेतील शहिद शिक्षण परिवार ही भविष्यात महाराष्ट्राची अनुकरणीय…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२१ - ग्रामीण भागातील सृजनशील नारी शक्तीला बदलत्या संदर्भाने सक्षम करणाऱ्या तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाची आगामी काळात महाराष्ट्रातील एक अनुकरणीय शैक्षणिक उपक्रम ओळख म्हणून होईल ' असे प्रतिपादन निवृत्त सनदी…

उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

जयसिंगपूर:विजय घंगेकर दि २२ मार्च नांदणी (ता.शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरीचे संस्थापक उद्योगपती श्री. आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस गुरुवार (दि.२४ मार्च) रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.…

राजकारणातील हुकूमशाहीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर ‘ च्या रिंगणात

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. २२मार्च कोल्हापूर राजकारणात मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या  रिंगणात उतरल्याची घोषणा हाजी अस्तुम सय्यद यांनी पत्रकार…

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद

मुंबई,: प्रतिनिधी दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी दि. १९ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली.              राज्यपालांनी…

तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर शहरात प्रथमच लाकूड ओढण्याच्या शर्यती

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २१ :इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील डीकेटीई नारायण मळ मैदानावर घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीस तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत मोठ्या…

रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाच्या संकल्पना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि. 20:- रत्नागिरीचा ऐतिहासिक दृष्टीने विकास करताना नागरिकाना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.   ही बाब रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमात सादरीकरणाद्वारे  जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न  करण्यात…

कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. २० मार्च अवैद्य व्यवसायावरील छापा टाकल्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक विठ्ठल…

श्री दत्त शिरोळ येथे सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात

शिरोळ: विजय धंगेकर दि.१८ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेला सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात फार पडला. श्री दत्त पॉलिटेक्निकच्या सभागृहात आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री…