Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.09 : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आजपासून जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा…
महाविकास आघाडी सरकार 2 वर्षपूर्ती
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि 9 : विद्यमान महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोककलांच्या माध्यमातून देण्याच्या मोहिमेस जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली आहे.
शाहीर प्रकाश गणपती…
मनेरे शिक्षण संकुला मध्येजागतिक महिला दिन’’ साजरा
इचलकरंजी: दिपक पाटील
दि. ९ मार्च श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात ८ मार्च “जागतिक महिला दिन’’ साजरा …
जिल्ह्याला, राज्याला, देशाला उच्चस्तरावर नेण्यासाठी महिलांचा सहभाग, त्यांचा योगदान महत्वाचा आहे
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि. ८ :- महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने आज स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
वीज सवलत पुर्ववत सुरु करावी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ८ मार्च :महावितरण कंपनीने अचानकपणे वस्त्रोद्योगातील सर्व घटकांची वीज सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. या निर्णयामुळे हा उद्योग बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे.…
इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ८ मार्च :इलेक्ट्रॉनिक माध्यम हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा वापर विधायक कामांसाठी करावा, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील ए. के. प्रोडक्शन आणि…
महिला दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
इचलकरंजी : संजय आंबे
दि. 8 मार्च :जागतिक महिला दिनानित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये कबड्डी लहान गट व मोठा गट तर व्हॉलीबॉल मोठा गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि ९ मार्च : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये मंगळवार दिनांक 8/3/2022 रोजी दहावी सदिच्छा समारंभ व महिला दिन साजरा करण्यात आला . तसं तर प्रत्येक दिवस महिलांचाच असतो,आज फक्त एक औचित्य साधून आदरयुक्त…
निकोप आणि निर्भीड समाज घडविण्याची जबाबदारी महिलांची
शिरोळ : विजय धंगेकर
दि : ९ मार्च कोरोनाने सर्वांनाच एका पातळीवर आणले आहे. नात्यांमध्ये जवळीकता आली, एकमेकांमध्ये सहवास निर्माण झाला. जे चांगले, सुंदर आणि सकारात्मक आहे तेच आत्मसात करून चांगला समाज निर्माण होऊ शकतो.…
पूरग्रस्त शेतामध्ये शुगर बीटचे उत्पादन घेण्याची दत्तची प्रायोगिक योजना मार्गदर्शक
शिरोळ : विजय धंगेकर
दि ८ मार्च श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पूरबुडीत क्षेत्रामध्ये शुगर बीटचे उत्पादन उत्तमरित्या घेऊन ऊसाला एक सक्षम पर्याय दिला असून ही राबवलेली प्रायोगिक योजना पूरबाधीत शेतकऱ्यांना…