Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद; सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१३: मसूरी येथील प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सन २०२५ च्या बॅचमधील आयएएस प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत महसूल व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.…
गारगोटीत ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२५’ चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्ष
गारगोटी:जावेद सय्यद
दि.१४:महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' ची सुरुवात गारगोटी येथे…
बस प्रवासादरम्यान तरुणीचा पाठलाग; पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी ताब्यात
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. १४: बारावी बोर्डची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा बसमध्ये पाठलाग करून तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रत्नागिरी बस स्थानक…
जयगड येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकास अटक; ७३४ ग्रॅम गांजा जप्त
रत्नागिरी: नियाज खान
दि. १४ : “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जयगड पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई रत्नागिरी…
हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर शहिदी वर्षानिमित्त इचलकरंजी महापालिकेचा उपक्रम उत्साहात सुरू
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१४:महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी स्मरणार्थ वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.…
अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेट
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१४:महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास उपक्रमांचा त्यांनी…
रत्नागिरी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ६,४७९ अर्ज प्राप्त
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१३: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरतीसाठी एकूण ६,४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मैदानी शारीरिक चाचणी दि.१३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या…
स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर…
शिरोळ: राम आवळे
दि.१३:श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती…
पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परळी वैजनाथ: प्रतिनिधी
दि.१४: "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट…
विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल:…
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना…