Browsing Category

महाराष्ट्र

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश…

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन

पुणे: प्रतिनिधी दि.१३: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात 'माय भारत' (मेरा युवा भारत) मेगा पदयात्रा आयोजित करण्यात येणार असून पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी त्याबाबत काटेकोर नियोजन करून…

रेशीम उद्योगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि:१३: सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधिनस्त जिल्हा रेशीम कार्यालय, सांगली यांच्यामार्फत महारेशीम अभियान दि. 20 फेब्रुवारी ते 22 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.…

डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१३ः येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील चार विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथे ’इमटेक्स-२०२६’ या जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशीनरी टुल्सचे प्रदर्शनात संपन्न झालेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये पॉप्युलर चॉईस…

सांगली जिल्ह्यात ‘मनरेगा’ची प्रभावी अंमलबजावणी करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.१३: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम द्यावे आणि त्यातून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश…

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार :…

मुंबई: प्रतिनिधी दि.१३: महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी :उप प्रादेशिक…

सांगली: अय्यान पटेल दि.१३:  मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९४ (इ) नुसार रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन इत्यादि आपत्कालिन वाहन रस्त्यावरती प्रवास करत असताना इतर वाहनांमार्फत अडथळा निर्माण होत असल्यास अशा वाहनमालक यांच्या विरुध्द 10 हजार…

प्रत्येक वैद्यकीय सुविधांच्या बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत कामे पूर्ण करा : मंत्री…

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१३: वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यावेळी…

रोहित पवारांनी केलेले दावे धक्कादायक: हेमंत पाटील

पुणे: प्रतिनिधी दि.१३:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेले दावे अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे…

‘बहुजन हिताय’साठी व्यापक आघाडीची गरज:डॉ.हुलगेश चलवादी

पुणे: प्रतिनिधी दि.१३:राज्यातील आणि देशातील बहुजनांच्या कल्याणासाठी 'बहुजन हिताय'चा विचार करणाऱ्या राजकीय पक्षांची व्यापक आघाडी गरजेची आहे,असे मत बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही…