Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
सायबर फसवणुकीप्रकरणी एक इसम अटकेत
रत्नागिरी: नियाझ खान
दि.२८ : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध बनावट कारणे सांगून…
पोलीसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा:-जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी: नियाझ खान
दि. २७ : पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात सतर्क रहावे. त्याबाबत मिळणाऱ्या गुप्त सूचना, इंटेलिजेन्सवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर
मुंबई: प्रतिनिधी
दि.२८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील…
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू:आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई: प्रतिनिधी
दि. २७ : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी…
मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत
मुंबई: प्रतिनिधी
दि. २७ : मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ‘ट्रेडस्’ प्लॅटफॉर्मला मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई :प्रतिनिधी
दि.२८ :सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक (एमएसएमई) कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत अदा करण्यासाठी ट्रेड रिसिव्हेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काऊंटींग सिस्टीम (टीआरईडीएस/ट्रेडस् प्लॅटफॉर्म)…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;
मुंबई, प्रतिनिधी
दि. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा…
बालकांचे संरक्षण, हक्क व कायदेविषयक सेवा विषयावर जनजागृती जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विधी…
रत्नागिरी,सचिन पाटोळे
दि. २३ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…
निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा :-…
सांगली: अय्यान पटेल
दि. २३ : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांत, निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना…
महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे:अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी
मुंबई: प्रतिनिधी
दि.२३: “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च…