Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात
मुंबई: प्रतिनिधी
दि.९: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या…
राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.९:राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी…
जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.९ : उद्यापासून (१० फेब्रुवारी) जिल्ह्यामध्ये १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर २० फेब्रुवारीपासून १० वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जिल्हाधिकारी अमोल…
बंजारा समाजाचे शीख धर्मातील महत्त्व
कोल्हापुर: रेणू पोवार
दि.९:भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्य 'युगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक…
आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्ण कामगिरी
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.८:हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील रुही भंडारी (इयत्ता ६…
कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत ४३.९५ टक्के मतदानाची नोंद
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.७: जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया अभूतपूर्व उत्साहात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची व…
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.८: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर, उद्या सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून सर्व तालुका…
इचलकरंजीत स्व. देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.७: श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमाई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिंपियाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. िेप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची जयंती…
गुणवत्ता , संस्का र आणि कौ शल्य यां चा समन्वय म्हणजे शरद : गणेश शिंदे
यड्राव: राम आवाळे
दि.६: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी तसेच आई-वडिलांची मान उंचावण्यासाठी आपल्या गुणवत्तेतील वेगळेपण ठळकपणे दाखवले पाहिजे. स्पष्ट ध्येय ठेवून काळानुसार बदल स्वीकारले नाहीत, तर अपयश अटळ आहे, असे…
इचलकरंजी : कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील अपूर्ण कामांवरून आंदोलनाचा इशारा
इचलकरजी: हबीब शेखदर्जी
दि.७:शहरातील कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेच्या…