डीकेटीईचे एन.एस.एस. शिबीरामध्ये ‘महिलांच्या आरोग्याविषयी’ जनजागृती
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२२ जानेवरी:येथील डीकेटीर्ई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ चे शिबीर तारदाळ येथे नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले आहे. या शिबीरामध्ये सुमारे सत्तरहून अधिक…