मुंबईत राजभवन ,विधानभवन ,जिल्हा कार्यालय ,वर्षा बंगल्यावरती ध्वजवंदन
राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन
मुंबई: प्रतिनिधी
दि. २६ : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून…