मत्स्य उत्पादन आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या एलईडी बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी…
रत्नागिरी, दि. 13 :
एलईडीवर बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी आजपासूनच कारवाईला सुरुवात करा. ट्रॉलर जप्त करा. मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी, अशी…