डी.के.टी.ई. च्या कु.प्राची वरकल ची ऑस्ट्रेलिया येथे ९० लाख शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी निवड
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि १५ ऑगस्टः डी.के.टी.ई. च्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील प्राची वरकल या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्ससाठी ‘युनिर्व्हर्सिटी ऑफ सिडनी, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली…