जिल्ह्यात विविध ठिकाणी तिरंगा रॅली पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावसमध्ये तिरंगा रॅली
रत्नागिरी, दि. 10 : हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये आज शालेय विद्याथ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली. पावस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित तिरंगा रॅली काढण्यात आली.
…