६०० कोटींचा व्यवसाय पुर्ण करणारी ‘सन्मती’ बहुराज्यीय सहकारी बँक :
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.५ :सभासद, ठेवीदार आणि हितचितकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची ३० वर्षांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. अहवाल सालात बँकेच्या एकुण ठेवी ३०६ कोटी रुपये व कर्ज वाटप २३३ कोटी रुपये केले…