मणेरे हायस्कूल पालक मेळावा
कबनूर:हबीब शेखदर्जी
दि २०:श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल इचलकरंजी इयत्ता 10 वीचा पालक मेळावा संपन्न झाला. या पालक मेळाव्यास संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकरराव मणेरे अध्यक्षस्थानी होते. त्याचप्रमाणे संस्थेचे…