शाहीन इस्लामिक क्विझ कॉन्टेस्टमध्ये चाँद उर्दू हायस्कूल ला द्वितीय क्रमांक

मिरज:प्रतिनिधी दि:०१: जानेवारी:  शाहीन इस्लामिक क्विज कॉन्टेस्ट 2024 मध्ये मिरज येथील चाँद उर्दू हायस्कूलच्या कु. सुफिया सय्यद कु. हिबा काजी, कु साबेरा बागवान या नववी च्या संघाने चुरशीची लढत देत फायनल पर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक…

यड्रावच्या शरद इंग्लिश मिडियम स्कूलचे यश

यड्राव : कयुम शेख  दि .१८ यड्राव येथील शरद इग्लिश मिडियम स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पोर्ट-डान्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरावरील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.यामध्ये १४…

पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात सहभागी होणार

 मुंबई,प्रतिनिधी दि. १८ : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.…

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत समितीची बैठक

मुंबई, :प्रतिनिधी  दि. १५ : एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण२०२३-२८ जाहीर करण्यात आले असून  या धोरणाच्या माध्यमातून २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये काही उपाययोजना…

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

लखनऊ:प्रतिनिधी दि:१५: जानेवारी: प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नवर राणा यांचं लखनऊ या ठिकाणी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ९ जानेवारीला त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं…

जयसिंगपूरात त्रैलोक्य आराधना महोत्सवाचे मंडप मुहुर्तमेढ

जयसिंगपूर,प्रतिनिधी दि.१३ जयसिंगपूरमधील हेरवाडे कॉलनी येथे होणा-या श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवाच्या मुख्यमंडपाचे मुहुर्तमेढ धर्मानुरागी यजमान सौ. प्रज्ञा व मनिष कुसनाळे व सर्व सवालधारक यांच्या हस्ते झाले. श्री १००८ भगवान…

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने…

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि.१३:- शहरातील महात्मा गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या जीवनकार्यावर आधारीत शिवगर्जना महानाट्यातील रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी कोल्हापूर व परिसरातील हजारो शिवप्रेमी…

शिवरायांवरील महानाट्य” शिवगर्जनाच्या आयोजनाचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि. १० :- कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर दिनांक १३ ते १५ जानेवारी दरम्यान शिवरायांवरील 'शिवगर्जना' या महानाट्याचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही दिवशी सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या…

तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा शाहूवाडी येथे संपन्न

कोल्हापूर,प्रतिनिधी दि. १३ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्रा. समाधान जाधव यांना इंग्रजी विषयात मानाची “पीएचडी पदवी प्रदान”

जयसिंगपूर :प्रतिनिधी दि १३ : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे इंग्रजी विषयाचे प्रा. समाधान जाधव यांना शिवाजी विद्यापीठा अंतर्गत “सोशल रियालीजम इन द अर्बन प्लेज ऑफ रॉयल विल्यम्स” या संशोधन अभ्यासास मानाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. पीएचडीचे…