संचालक डॉ. राहुल तिडके यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट
सांगली: महेक शेख
दि.२ : बदलत्या काळात नवनवीन माध्यमांचा उपयोग करून शासनाच्या योजना, भूमिका, उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने वाटचाल करावी, अशी सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक …