जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचे काम चांगले

रत्नागिरी :नियाज खान  दि.2  : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे  गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले. केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23…

म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पाहणी

सांगली:प्रतिनिधी  दि. 2: म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकारी अभियंता रोहित कोरे व जलसंपदा विभागाचे…

आयुष्मान भव’ मोहिमेंतर्गत ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे

  सांगली: प्रतीनिधी   दि. 2 नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी 'आयुष्मान भव' मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थींचे ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.…

शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी

यड्राव,:राम आवळे  दि १: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह…

सुळकूड योजनेसाठीचे दि. ३ नोव्हेंबरचे रस्ता रोको आंदोलन स्थगित.

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. १ - "इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन, राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील…

आमदार यड्रावकर आरक्षणाबाबत मराठा समाजासोबत

शिरोळ-राम आवळे  - दि.३१,:मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मागील अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करत आहे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या या न्याय मागणी सोबत होते,या पुढच्या काळात देखील मराठा…

सरकारला मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल

जयसिंगपूर-राम आवळे  दि.३०, गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. अनेक मोठे राज्यव्यापी मोर्चे, शांततेच्या मार्गाने आंदोलने करत आरक्षणाची मागणी मराठा समाजाने लावुन धरली आहे, सध्या राज्यभरामध्ये मराठा समाज आक्रमक होत आहे,…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी आणि स्व.सरदार वल्लभभाई पटेल…

इचलकरंजी- प्रतिनिधी  दि .३१: महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी (राष्ट्रीय संकल्प दिवस) निमित्त तसेच स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त (राष्ट्रीय एकता…

इचलकरंजीत नृत्य कुमुदिनी हा कथ्थक नृत्याविष्कार संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधी  दि. ३१ ,:कथ्थक या शास्त्रीय नृत्यकलेच्या पारंपारिक वस्तूक्रमाचा आस्वाद रसिकांना घेता यावा यासाठी नृत्यकुमुदिनी हा कार्यक्रम येथील चैत्राली उत्तुरकर आणि तिच्या पुणे येथील सहकारी नृत्य कलाकारांनी सादर केला. या सुंदर व…

सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेत संजय घोडावत स्कूल चॅम्पियन

अतिग्रे-अब्दूल  नदाफ   -दि .३१: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धा दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल जनरल चॅम्पियन ठरले.…