वडिलांच्या निधनानंतर बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली

­चंद्रपूर­:प्रतिनिधि दि:२८:काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्यात येणार आहे      काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना नागपुरातील एका

महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती ..

इचलकरंजी: विजय मकोटे दि:२८: इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते . तासाभरापूर्वी केलेल्या रस्त्याचे पॅच वर्क ही उखडले.photo स्टेशन

जयसिंगपूर मार्केट यार्डातील आरटीओ कॅम्प बंद होऊ देणार नाही

जयसिंगपूर:प्रतिनिधी. दि:२७: इचलकरंजी येथे नव्याने मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन (एम.एच.-५१ ) कार्यालयामुळे शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून दर बुधवारी होणारा…

राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत घडामोडींना वेग

मुंबई: प्रतिनिधी दी:२७:राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये दिले होते. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात…

आदित्य ठाकरेंचा आणखी एक शिलेदार रुसला

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. राहुल कनाल हे युवासेनेत नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल कनाल हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. राहुल कनाल हे कोअर कमिटीच्या…

असा आहे महाराष्ट्राचा रोडमॅप, मुख्यमंत्री शिंदेंनी एक एक मुद्दा मांडला,

दिल्ली:प्रतिनिधी दि:२७: मे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला आहे. तसंच महाराष्ट्रासह देशातील इतर…

प्रवासी साखरझोपेत, भल्यापहाटे अनर्थ घडला

बुलढाणा:प्रतिनिधी दि:२७: मे  मुंबई - नागपूर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस आणि कंटेनरच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. बस - कंटेनरचा भीषण अपघात मुंबई - नागपूर या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील…

ऐतिहासिक पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम एकजुटीचे दर्शन

कोलाहपुर. किल्ले पन्हाळा प्रतिनिधी दि.२७.मे  ऐतिहासिक पन्हाळगडावरून हिंदू-मुस्लिम बांधवांनी समजासमोर एकजुटीचा आदर्श ठेवला आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर/पन्हाळा :…

भाजपची सापत्न वागणूक, गजानन कीर्तिकरांनी मनातली खदखद बोलून दाखवली

अहमदनगर: प्रतिनिधी  दि.२७.मे. भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे खळबळजनक वक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीच्या…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी : विजय मकाटे दि. २६ महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे रोजी देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार…