सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे. आय-पास प्रणालीवर त्वरित सादर करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 19 जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे सर्व विभागाकडून विविध विकास कामासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले जातात. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे सादर करताना…

जवाहरनगर हायस्कूल इचलकरंजी येथे सुभाष काडाप्पा सर यांचा सत्कार 

कबनूर : दिपक पाटील   दि. १५ डिसेंबर कबनूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. सुभाष काडाप्पा सर यांची इचलकरंजीतील आदिनाथ सहकारी बँकेच्या चेअरमनपदी फेरनिवड झाली त्याबद्दल, कबनूर एज्युकेशन सोसायटीतर्फे कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.…

जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸ इचलकरंजी 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ.

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १५ डिसेंबर :कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸इचलकरंजी. या प्रशालेच्या 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास दिमाखदार प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जयकुमार…

देश समृध्द होणेसाठी संशोधन वृत्ती जागृत होणे आवश्यक

यड्राव : विजय घंगेकर दि. १० डिसेंबर : देश समृध्द होणेसाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करायला हवे. राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि अविष्कार प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य आहे. तत्कालिन…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे 

जयसिंगपूर : विजय मकोटे दि १२ भारतातील सर्वोत्कृष्ट शाळामधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला   एज्युकेशन टुडे यांच्या कडून 'डे कम बोर्डींग स्कूल' श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

एकता क्रीडा मंडळ (करंबेळे) आयोजित ३५वां क्रीडामहोत्सव दिनांक ६ ते ८ जानेवारी या कालावधी दरम्यान

कडवई 10 डिसेंबर 2022 : एकता क्रीडा मंडळ (करंबेळे) आयोजित पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०२२ या कालावधी दरम्यान होणार आहे.क्रिडा महोत्सवाचे हे ३५ वे वर्ष असणार आहे. या कबड्डी स्पर्धेमध्ये…

मानवी हक्क दिन संपन्न

मानवी हक्क दिन संपन्न रत्नागिरी दि. 10 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज मानवी हक्क दिन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.…

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ८: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक ९ व १०  डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी…

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे

कोल्हापूर,: प्रतिनिधी दि. ६: पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा स्मार्ट इन्फ्रास्टक्चर मॉनिटरींगचा अनोखा प्रकल्प विकसीत

इचलकरंजी : विजय मकोटे दि. ०८ डिसेंबरः डीकेटीई मधील इटीसी विभागातील विद्यार्थी साक्षी मजलेकर, प्रतिक्षा महिंद आणि स्लेषा गदाळे या विद्यार्थ्यांनींनी स्मार्ट सिस्टम फॉर इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग हा अनोखा प्रकल्प प्रा. व्ही.बी. सुतार…