रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २३ नोव्हेबर :वस्त्रोद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांसाठी तर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन ते सुरु केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री सुरेश…