मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्याच्या रस्त्यासाठी  निधी मंजूर करण्यात यावा

कडवई: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील पुढील कामाना मंजुरी देण्यात यावी असे पत्र माननीय विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याकडे पत्र देऊन विनंती…

पशुसंवर्धन विभागाच्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता आकृतिबंध सुधारणा आवश्यक-पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय…

मुंबई, दि.१२: पशुसंवर्धन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या सेवा तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा…

आर्किटेक्ट्स, इंजि. व बिल्डर्स डे च्या निमिताने ‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री टर्निंग वेस्ट टू वेल्थ’…

इचलकरंजी :विजय मकोटे दि. १४ नोव्हेबर :बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर, क्रेडाई इचलकरंजी, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आर्किटेक्ट, इंजिनियर्स व बिल्डर्स डे च्या…

श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत

शिरोळ: विजय घंगेकर  दि. १३ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये अर्जुनवाडमधील दादासो हलवाई हे बेड (संपूर्ण सेट) च्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस शिवाजी पोळ यांना सोफासेट, तृतीय…

श्री दत्त साखर कारखान्याचा ५१ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु

शिरोळ :विजय घंगेकर दि. ८ :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२२-२०२३ या ५१ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी १०-३० वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व…

महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 3 :  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी…

येत्या वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची आमदार आवाडेंची ग्वाही

इचलकरंजी : विजय मकाटे  दि. ३० :पुढील वर्षीच्या छठपुजेपर्यंत पंचगंगा नदीकाठावर सुर्यदेवाचे मंदिर उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी रविवारी येथे बोलताना दिली. रविवारी सायंकाळी मावळत्या सूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून…

बिरला शक्ती सिमेंट च्या विक्रेत्यांचा मेळावा संपन्न

सांगली : प्रतिनिधी दि. २३ बिरला शक्ती सिमेंट च्या सांगली जिल्ह्याच्या विक्रेत्यांचा मेळावा व बिरला शक्ती सिमेंट ची सर्वाधिक उच्चांकी सिमेंट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार मा श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या…

बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने अभियंता मेळावा संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २३ बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इचलकरंजी मधील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर यांचा मेळावा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंट चे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल…

पैसा फंड इंग्लिश स्कूल प्रशाळेत दिवाळी निमित्त आकाशकंदील रांगोळी सजावट

संगमेश्वर: (दिनेश आंब्रे) पैसाफंड इंग्लिश स्कूल शाळेतील ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसी आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वत: आपल्या हाताने तयार केले,तसेच सुंदर अशा रांगोळ्या काढल्या.शाळे समोरील पटांगणात…