इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय सर्वच रुग्णासाठी सेवेस सज्ज

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी दि. १४ जुलै : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सर्वच विकारांवर औषध उपलब्ध आहेत . 25 डॉक्टर,90 स्टाफ नर्सेस,4 अंबुलन्स सेवेसाठी आहेत .त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड,शिपाई,आया,कक्ष सेवक,सेविका हे देखील सेवा देत…

लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १९ बक्षिसे

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. १३ जुलै :नुकताच महाराजा बुके हॉल, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रांतीय बक्षीस वितरण समारंभामध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १९ बक्षिसे देऊन सन्मानित केले.      यामध्ये, …

‘सक्षम’तर्फे दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. १३ जुलै :'सक्षम'च्या कोल्हापूर शाखेचे कार्य कौतकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढत कोल्हापूर महानगर पालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी सरकारी योजनेसाठी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज असेन…

सिंगल युज प्लास्टिक विरोधात गडहिंग्लज नगरपरिषदेची कारवाई

गडहिंग्लज : प्रतिनिधी दि.13 जुलै: गडहिंग्लज नगरपरिषदेअंतर्गत धडक कारवाईत 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली.           गडहिंग्लज नगरपरिषदमध्ये…

पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन

कोल्हापूर :प्रतिनिधी दि.12 जुलै: सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा…

राज्यपालांच्या हस्ते दिया मिर्झा, अफरोज शहा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

मुंबई : प्रतिनिधी दि. 12 : पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…

महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार राज्याला 2 कोटींची प्रोत्साहनपर रक्कम

नवी दिल्ली : प्रतिनिधी दि. 13 जुलै: खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच राज्याला २ कोटी ७ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची  …

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

मुंबई : प्रतिनिधी दि. 12 : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

मुंबई : प्रतिनिधी दि. 12 जुलै: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर…

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी दि. १३ जुलै :दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे बुधवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक सेवा करण्यात…