महालक्ष्मी टाइम्स ब्रेकिंग न्यूज

महालक्ष्मी टाइम्स ब्रेकिंग न्यूज बावनदी पात्रातील वांद्री - उक्षी परिसरातील गाळ उपसा साठी मशीन वांद्रित दाखल उक्षी वांद्री ग्रामस्थांच्या प्रयत्नाना यश   मा. जिल्हाधिकारी  बी. एन. पाटील आणि पालकमंत्री ना. अनिल परब ,ना. उदय सामंत…

अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

मुंबई:प्रतिनिधी - दि. १२ एप्रिल मुंबई पोलिस निर्भया पथकासाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘निर्भया बनुया’ या गीताचे लेखन केल्याबद्दल मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वतीने अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि…

कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने गोकुळ मार्फत…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि..१२: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने महाराष्ट्राचे गृहराज्‍य मंत्री व कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ…

कुरधुंडा-गावमळा येथे वीरशैव लिंगायत समाज मर्यादित कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-गावमळा येथील "जय हनुमान सेवा मंडळ" आयोजित वीरशैव लिंगायत समाज मर्यादीत भव्य दिव्य जय हनुमान कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा गुरुवार १४ ते शुक्रवार १५ एप्रिल या कालावधीत "श्री हनुमान मंदिर-गावमळा…

भ.महावीर जयंती व आचार्यश्री आनंदऋषिजी यांच्या स्मृती

इचलकरंजी: सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपसणार्‍या आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने भगवान महावीर जयंती निमित्त आणि आचार्यश्री आनंदऋषिजी मसा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आनंद अहिंसा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने…

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १२ एप्रिल हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगांव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने मिळावा. त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारकाचा…

रातांबी येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त आयोजित

आरवली:सचिन पाटोले श्री.समर्थ हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त रातांबी गावामध्ये दिनांक १५ ते १६ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी रुद्राभिषेक व कळस पूजन, ज्ञानेश्वरी…

मुंबई-गोवा हायवे वरील संगमेश्वर येथील जाख माता मंदिर ते छत्रपती संभाजी राजे स्मारक संरक्षण भितींची…

कडवई:- महाराष्ट्राचे स्पृर्तोस्थान छत्रपती संभाजी राजे यांचे शासकिय स्मारक संगमेश्वर येथे मुंबई-गोवा नॅशनल हायवे नंबर 66 ला लागुन आहे त्याच स्मारकाला लागुन संगमेश्वर वासियांची पुरातन असलेली जागृत ग्रामदेवता श्रीदेवी जाखमाता…

घोडावत विद्यापीठात शासनाची जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक संपन्न

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. १० एप्रिल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदूर्ग रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील शिक्षण विभागातील  अधिकारी यांची संजय घोडावत…

हवामानातील बदल सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून : डॉ.राजमल जैन कोठारी

 हातकणंगले : प्रतिनिधी  दि. १० एप्रिल हवामानातील कोणताही होणारा बदल हा सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणाऱ्या वातावरणातील विविध थरावर सूर्याचा परिणाम दिसून येतो. वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या या बदलांचे…