माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आ.प्रकाश आवाडे यांची…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. १० एप्रिल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांची कोल्हापूर रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे…

डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन लि. कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी: विजय मकोटे दि ०८ एप्रिलः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या अनिकेत चव्हाण व निखील कुंभार या दोन विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन लिमिटेडच्या, जयपूर येथील कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड…

मणेरे शैक्षणिक संकुलात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी दि. ९ एप्रिल सा. महालक्ष्मी टाइम्स व श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी संचलित सौ कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज…

बैतुलमाल फौंडेशन कबनूर व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी

कबनूर-चंदुलाल फकीर  दि. ९ एप्रिल कबनूर येथील बैतुलमाल फौंडेशन व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीराचा शुभारंभ  कोल्हापुर रोड कबनुर आरबीएल बँक तळ मजला येथील बैतुलमाल फौंडेशनच्या कार्यालयांमध्ये …

शरद कृषी महाविद्याल ची विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक

शिरोळ : प्रतिनिधी दि..7  जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय मधील विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक मिळविले . तसेच तिच्या तिच्या मार्गदर्शनाखाली  अंडर-14 टीमने 1 गोल्ड व 1 सिल्वर पदक मिळवले.इंडिया…

इचलकरंजी व्यापारी पत संस्थेला 67.58 लाखाचा निव्वळ नफा

इचलकरंजी : संजय आंबे दि. ६ एप्रिल येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेने 38 व्या वर्षात पदार्पण केले असून सन 2021-22 सालात सर्व तरतुदी वजा जाता 67.58 लाखाचा निव्वळ नफा झाला, असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी दिली.…

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार

मुंबई,: प्रतिनिधी दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या…

गणपतराव पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ जिल्ह्यातील…

शिरोळ : विजय घंगेकर दि. ६ एप्रिल उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे फार मोठे काम हाती घेतले आहे. शेतीयोग्य आणि उपजाऊ जमीन करण्याचे काम शिरोळ तालुक्यात चांगल्या पद्धतीने होत आहे. क्षारपड जमीन…

भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन इचलकरंजीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

इचलकरंजी. विजय मकोटे       दि. ६ एप्रिल  :भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त आज भाजपा शहर कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन,भाजपा संस्थापक अध्यक्ष …

गोकुळ दूध संघातर्फे जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांचा वाढदिवसानिमित्‍त सत्‍कार..

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि.०६. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्‍या संचालक मंडळाच्‍या सभेमध्‍ये संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांच्‍या ६५व्या…