प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली
शिरोळ : प्रतिनिधी
दि . १ एप्रिल प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या हातून देशाच्या रक्षणासाठी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी उच्च स्थानावर कार्यरत आहेत.…