संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या १३ विद्यार्थ्यांची एसपीसीएल इन्फोटेक कंपनीमध्ये निवड
हातकणंगले:प्रतीनिधी
दि .३१ शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंगच्या ११ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाच्या २…