14 वर्षांखालील गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत इलेव्हन संघाने पटकावला प्रथम क्रमांक
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. २३ येथील शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या…