महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १२ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री…