जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जोरदार प्रसिध्दी
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.10 : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. कालपासून (९ मार्च) जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे.
या मोहिमेमध्ये…