सांगरूळ येथे गोकुळ शॉपी चे उदघाटन सोहळा संपन्न
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि ०५.करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे गोकुळचे दूध व दूग्धपदार्थ शॉपी उद्घाटन सोहळा संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक बाळासाहेब खाडे यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी बोलताना संघाचे…