सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या
कोल्हापूर. प्रतिनिधी
दि. 28 : सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
शासकीय विश्रामगृह येथे आज सिध्दनेर्ली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागे संदर्भात बैठक…