साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे भिषण अपघात

रत्नागिरी :- मैहरुनिसा साखरकर  रत्नागिरी तालक्यातील साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  दोन्ही चालक गंभीर जखमी आहेत. आज ३१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.ॲक्टिवा गाडी…

MH SET Result 2021: राज्य पात्रता परीक्षेत कडवईतील शशिकांत किंजळकर यांचे यश

संगमेश्वर:-मुजीब खान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले यामध्ये कडवई…

इचलकरंजीच्या डीकेटीईस ‘एक्सलंट‘ असे मानांकन

इचलकरंजी  विजय मकोटेे २८ जानेवारी ः भारत सरकारने नुकतेच देशातील दर्जेदार उच्च शिक्षण संस्थाच्या जाहीर केलेल्या अटल-२०२१ शैक्षणिक मानांकनाच्या यादीत डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट या स्वायत्त अभियांत्रिकी…

पत्रकार बाळासाहेब माळी यांचा दत्त उद्योग समुह तर्फे सत्कार

शिरोळ /प्रतिनिधी:   दि: ३१ जानेवारी शिरोळ तालुक्यातील जनसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी जातीने लक्ष घालून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही लक्ष वेधून खास प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री दत्त शेतकरी…

उस्मानाबाद जिल्ह्यातील सेमी इंग्लिश बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याचा ठराव…

तुळजापूर : प्रतिनिधी दि: ३o जानेवारी आधुनिक लहुजी सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष आदरणीय नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. याठिकाणी मातंग…

थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त चिमुकल्या रंश याला आर्थिक मदतीची गरज

इचलकरंजी :प्रतिनिधी - दि ३१ जानेवारी येथील आसरानगर भागातील सुभाष भजनावळे यांचा चार वर्षीय मुलगा रंश भजनावळे हा जन्मजात थॅलेसिमिया मेजर या दुर्दम्य आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर सध्या तरी उपचार नसला तरी या आजारातून मुक्तीसाठी अस्थिमज्जा…

उदय सामंत यांनी केली रत्नागिरी विमानतळाची पाहणी

रत्नागिरी: अस्लम खान दि. 31 जानेवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली आणि येथील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत संबधित विभागाचे…

हुतात्मा दिनानिमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांची विनम्र आदरांजली

मुंबई:प्रतिनिधी दि31 जानेवारी :- “राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी  सत्य, अहिंसा, शांततेच्या  मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मुल्यांचे महत्त्व जगाला समजावून…

एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा

रत्नागिरी: महरूनिसा साखरतर दि: ३१ जानेवारी येथील एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा अशा सूचना जिल्ह्याचे पालक व परिवहन मंत्री ना .अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या असून यासंदर्भात संबंधितांची बैठक लवकरच होणार असल्याचे…

झुलेका अब्दुल्ला मालगुंडकर यांच्याकडून न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या बांधकामसाठी…

संगमेश्वर:-मुजीब खान  दि 30 जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला मालगुंकर व झुलेका मालगुंडकर आणि अलीम मालगुंडकर यांच्या परिवाराकडून ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम…