परभणी येथे होणाऱ्या 68 व्या वरिष्ठ महिला गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाची…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि२३डिंसेबर परभणी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघातील खेळाडूंची निवड चाचणी झाली . त्यामधून प्रतीक्षा पिसे, संगीता माळी, पूजा जोशिलकर, शीतल पाटील, स्मिता शिंदे, गोपिका झाळके, सृष्टी कुंभार,…