नगरपालिका शाळा डिजिटल कामाचा र९ रोजीशुभारंभ

इचलकरंजी: विजय मेकोटे दि : २९ डिंसेबर    इचलकरंजी नगरपरिषदेच्या आनंदीबाई कर्वे शाळा नं. 10 आणि शाहीर अमर शेख शाळा नं. 56 येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून मंजूर पहिल्या टप्प्यातील नगरपालिका शाळा डिजिटल कामाचा उद्घाटन समारंभ…

राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट उघडले ,पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये

कोल्हापूर, कोल्हापूर दि.29 (जिमाका): आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.…

आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको . !शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या…

देवरुख:- 29/12/21 चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन…

राज्यात नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी

मुंबई:प्रतिनिधी  दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये…

इचलकरंजी येथे श्रीमंत गंगा माईसाहेब यांची पुण्यतिथी समारंभ उत्साहात साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे दि 25 श्रीगंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे श्रीमंत गंगा माईसाहेब यांची पुण्यतिथी समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. बा. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.…

राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा

आरवली: सचिन पाटोळे दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर…

जत मध्ये राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे आयोजन

जत :विट्ठल हेगडे दि 24: महाराष्ट्र राज्य अथेलटिकस असोसिएशन सांगली जिल्हा अम्युचअर अथलेटिक असोसिएशन सांगली व विक्रम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे जत येथे आयोोज करण्यात आले आहे.…

फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय

कडवई. :नियाझ खान दि-24 डिसेंबर :-संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंटची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस…

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट

रत्नागिरी: मुजीब खान  दि 24 रत्नागिरी  येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…

खडकीत गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न

मंगळवेढा:प्रतिनिधी दि25 :तालुक्यातील खडकी येथील गुरूदत्त अध्यात्मिक आश्रमातील मठात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला. खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांनी आयोजित केला होता. १९ डिसेंबर पासून सोहळ्यास प्रारंभ झाला. २३…