कृषी अधिकारी कोठावळे यांच्या मनमानीला शेतकरी वैतागले
शिरढोण :प्रतिनिधी
दि:31येथील कृषी अधिकारी अजित कोठावळे यांच्या मनमानी कारभाराबाबत गावातील शेतकरी वैतागले आहेत.सतत गैरहजर राहणे,उद्धट बोलणे,पंचनाम्याबाबत कोणतेही शंका विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या…