अल्पदरात दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर

कडवई:(दिपक तुळसणकर) भाऊसाहेब खंडेरा वालावलकर रुग्णालय, कासारवाडी, सावर्डे येथे १२ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर्स…

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी, दि. 10  - सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला निवासी…

हौशी कलाकार नमन मंडळ गोळवलीचा यशवंत नाट्य मंदिर, मुंबई येथे हाऊसफुल्ल शुभारंभ

कडवई: हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांनी सादर केलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग *यशवंत नाट्य मंदिर, मुंबई (माटुंगा)* येथे हाऊसफुल्ल पार पडला. या प्रसंगी *रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. संतोषजी थेराडे…

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

अतिग्रे : सलीम मुल्ला दि .९ :संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) २०२४' च्या आयडियाज फॉर विकसित भारत " सायन्स अँड टेक्नॉलॉजी…

श्रीमंत गंगामाईची संविधान रॅली संपन्न

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .९ : भारतीय संविधानाला ७५  वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संविधान अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने संविधान जागरुकतेसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले…

डीकेटीईचे ‘अंबर नियतकालिक‘ शिवाजी विद्यापीठात प्रथम

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .०९ डिसेंबरः विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील सृजनशीलता वृध्दिंगत व्हावी, यासाठी डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटसूटमध्ये प्रतिवर्षी ‘अंबर’ हे नियतकालिक प्रकाशित केले…

आमदार म्हणून राहुल आवाडे यांनी घेतली शपथ

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .८ :संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्य घेऊन विजयी झालेले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी रविवारी मुंबईतील विधानभवनात आमदारकिची शपथ घेतली. आमदार म्हणून…

जवाहर साखर कारखाना चेअरमनपदी कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हा.चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची फेरनिवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि ७ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या…

 मणेरे शिक्षण संकुलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिननिम्मित त्यांच्या स्मृतीस…

कबनूर : हबीब शेखदर्जी   दि .८ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई  बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी, कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने आज दि.०६/१२/२०२४ रोजी  डॉ.…

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल आंबी

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .८ :इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या२०२४-२०२५ या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी, उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी, खजिनदारपदी महेश आंबेकर आणि सचिवपदी इराण्णा सिंहासने यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाच्या बिनविरोध…