तुरळचे सरपंच सहदेव सुवरे यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावचे विद्यमान सरपंच श्री. *सहदेव विठ्ठल सुवरे* यांना त्यांच्या सामाजिक व लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन एकात्मिक समाज कल्याण संस्था आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेलगावी यांच्या संयुक्त…

महाराष्ट्र दिनानिमित्त रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्यातर्फे श्री सत्यनारायण…

*कडवई, १ मे २०२५ –(दिपक तुळसणकर) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक…

इचलकरंजीत सौ. सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा –

इचलकरंजी –विजय मकोटे  दि .२५ : येथील नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री. अरुण साळुंखे यांच्या पत्नी, गारमेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अरुण साळुंखे यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच आणि मनाला स्पर्श…

मेट्रो मार्ग 7 अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ ब्रेक थ्रू ‘ यशस्वीरित्या पूर्ण मुख्यमंत्री…

मुंबई, दि. १७: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ' ब्रेक थ्रू ' मुख्यमंत्री देवेंद्र…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर, शुक्रवारी पुण्यात समारंभ

मुंबई  :प्रतिनिधी  दि .१६ : सन२०२३=२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक…

शरद कृषीच्या प्रगती कर्नाळे हिची विद्यापीठ खो-खो संघात निवड

जैनापूर: प्रतिनिधी  दि १६:  जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीची विद्यापीठ खो-खो संघात निवड कु. प्रगती संतोष कर्नाळे हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या खो-खो संघात निवड झाली आहे.मे महिन्याच्या पहिल्या…

अनिल बागणे यांची राज्य असोसिएशनच्या विविध पदावर निवड

यड्राव : कयुम शेख  दि .१५  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांची महाराष्ट्र राज्य स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व प्रभावी संघटनांमध्ये विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे. यामध्ये…

डॉ. जे. जे. अभियांत्रिकी मध्ये रोजगार मेळाव्याचे (जॉब फेअर) आयोजन

जयसिंगपूर : कयुम शेख  दि .१५: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रस्ट अंतर्गत डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूर व नामवंत कंपन्यांच्या मदतीने रविवार दि. २० एप्रिल २०२५ रोजी…

नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी करा :रितुराज पाटील

यड्राव: राम आवळे  दि .१४ : विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी, नवीन निर्मिती करण्यासाठी करायला हवे. एआय हे एक उपयुक्त तंत्रज्ञान असून त्याचा आपल्या कामात वापर करुन फायदा करुन घ्या. त्याचा दुरुरयोग कराल तर अडचण…

कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .१० : इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने नितीनोत्सव अंतर्गत महाआरोग्य शिबीरात पहिल्या…