श्री बसवेश्वर पत संस्थेला 51 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १८ एप्रिल कोरोना महामारीच्या काळातही सभासद, ठेवीदार, हितचिंतक त्याचबरोबर सर्व संचालक, कर्मचार्यांच्या सहकार्यामुळे श्री बसवेश्वर नागरी सहकारी पत संस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 लाख…