आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कळंबस्ते दर्गा रस्त्याच्या कामाची सुरुवात
कळंबस्ते:-तैमिना वणू
संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कसबा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.
कळंबस्ते मोहल्ला दर्गाकडील रस्त्याच्या कामाची सुरुवात…