लायन्स क्लब तर्फ आरोग्य शिबीर संपन्न

इचलकरंजी पालिका कर्मचारी यांना घेतला शिबीराचा लाभ

 

इचलकरंजी: विजय मकोटे

दिनांक ०५ रोजी अंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेकडुन म.गांधी पुण्यतिथी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्य सेवा सप्ताहाचे आयोजन लायन्स कल्ब ऑफ कुरुंदवाड व लायन्स कल्ब ऑफ इचलकरंजी सिटी व इचलकरंजी नगरपरिषद यांचे संयुक्त विद्यमाने इचलकरंजी नगरपरिषद अधिकारी / कर्मचारी यांची,मोफत नेत्रतपासणी, सी.बी.सी, बी.पी व बल्ड शुगर, सिरम क्रिएटीनिम,बल्ड, युरिया तपासणी  लीपीड प्रोफाईल तपासणी करणेत आली.

या सेवाकार्यास नगरपरिषद कॉंन्सील हॉल येथे मा. नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी वहिणी, यांचे अध्यक्षतेखाली व मा. प्रांतपाल  सुनिलजी सुतार, श्री. महेशजी सारडा झोन चेअरमन, मा. नगरसेवक श्री. विठ्ठलजी चोपडे पक्ष प्रतोद राजर्षी शाहू आघाडी यांचे प्रमुख उपस्थितीत करणेत आली यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवारसो, कुरुंदवाड लायन्स कल्ब चे अध्यक्ष राजेंद्र गवळी, इचलकरंजी सिटी क्लब चे अध्यक्ष आर.बी. व्यास लायन्स परिवार, रमेश कडतारे, कैलाश पुरोहीत, सोनाली पेडणेकर, राकेश पुराणी, शोभा कडतारे, रमा बोहरा, राजु बोहरा, डॉ. दिनेश चव्हाण साहेब, वैद्यकिय अधिकारी तांबे माळ आरोग्य केंद्र डॉ. मेहतर मॅडम, कुरुंदवाड क्लबचे सेक्रेटरी सत्यजीत बिडकर, लायन्स आय हॉस्पीटलचे चेअरमन श्री.इकबाल पटवेगार, बापुसो पाटील, अनिल पाटील, नगरपरिषदेचे नगरअभियंता श्री. बागडे साहेब, श्री. सांगोलकर साहेब, श्रीमती. राधिका हावळ श्री. नितिन सरगर साहेब, नगररचनाकार श्री. रणजित कोरे साहेब, श्री.खेमचंद लालबेग, हर्ष माळगे व सर्व विभाग प्रमुख, न.प स्टाप, इचलकरंजी लायन्स आय व्हीजन सेंटर ची सर्व टीम, शासनाचे महालॅब तसेच ऑक्सीजन मेडिकल जयसिंगपुर यांची टेक्नीशियन टीम,लॅब तंत्रज्ञ श्रीमती. बिराजदार मॅडम, लालनगर केंद्राचे स्नेहा गोसावी मॅडम,  यांनी या कार्यात सहभाग घेतला.

सदर शिबिरास श्री. प्रकाश मोरबाळे सो (ताराराणी आघाडी), श्री. शशांक बावचकर सो (सचिव राष्ट्रीय कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य), श्री. सागर चाळके सो(नगरसेवक), भाऊसो आवळे सो (माझी बांधकाम सभापती), श्री. मनोज साळुंखे सो (सभापती शिक्षण समिती), श्री. रणजित आणुसे सो, दीपस्तंभ युवा मंच व सामाजिक कार्यकर्ते, श्री. संतोष हत्तीकर, श्री. उदयसिंग निंबाळकर, सौ. गुरसाळे मॅडम (प्रशासन अधिकारी न.प. शिक्षण मंडळ), श्री. अब्राहम आवळे सो (बापु) नगरसेवक, श्री. मनोज हिंगमिरे सो (नगरसेवक),श्री.जहांगीर पटेकरी सो, (माजी आरोग्य सभापती) पत्रकार  बंधू यांनी भेट दिली. या आरोग्य शिबिराचा लाभ नगरपरिषदेच्या ४०० हुन अधिक कर्मचारी / अधिकारी व निवृत्त कर्मचारी यांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला.

या संपूर्ण आरोग्य शिबिरास नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष श्री. तानाजी पवार साहेब, मा.मुख्याधिकारी श्री. प्रदिप ठेंगल साहेब, उपमुख्याधिकारी श्री. केतन गुजर कामगार अधिकारी श्री. विजय राजापुरे साहेब यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.