जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रसिध्दी मोहीम जोरात नागरिकांमधून होतेय…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.12  शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.  या मोहिमेचा  जिल्ह्यात 09 मार्च पासून प्रारंभ झाला आहे.          या…

फूणगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर उर्स उत्सवाला १६ मार्च पासून सुरुवात

संगमेश्वर:- पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील फूणगुस येथील हजरत शेख जाहीर शेख पिर बाबा या दर्गेचा वार्षिक उर्स महोत्सव १६ मार्च पासून सुरू होणार असून पुढे ३ दिवस उर्स निमित्त वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.कोविड…

संगमेश्वर नावडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय उदय जी सामंत यांच्या हस्ते संपन्न.

संगमेश्वर: प्रतिनिधी दि:12 संगमेश्वर नावडी ग्रामपंचायत ची इमारत नवीन बांधण्यात आली या ग्रामपंचायतीचे उद्घाटन माननीय उदय सामंत (उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) तथा आमदार रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा आमदार…

कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समितिचा मेळावा संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि. ११ मार्य्च बँकांबरोबरच खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीच्या नांवाखाली बेकायदेशीररित्या कर्जदारांचे आर्थिक शोषण सुरू आहे. ते वेळीच रोखण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती…

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी दत्त उद्योग समूह सर्वोतोपरी मदत करत शेतकरी हित जोपासणार:

शिरोळ (प्रतिनिधी) : दि. १० मार्च क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झाली आहे. औरवाड येथील शेतकरी एकत्र येऊन नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी या आधीही पुढे आले असून पुन्हा उर्वरित…

इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने घरफाळा आणि पाणी पट्टी वसुली साठी रॅलीचे आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे दि १० मार्च नगरपरिषदेची सन २०२१-२२ सालाची घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली मोहीम  युद्ध पातळीवर सुरू आहे. घरफाळा वसुली साठी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी अरिफा नुलकर आणि कर…

आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इचलकरंजी  : संजय आंबे दिय. १० मार्च हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांचा 69 वा वाढदिवस 15 मार्च 2022 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त जवाहर कारखान्याच्यावतीने विविध…

जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जोरदार प्रसिध्दी

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.10  : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. कालपासून (९ मार्च) जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे. या मोहिमेमध्ये…

पोवाडा, भारूड व गवळणीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावात जागर

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. 10  : राज्य सरकारच्या द्विवर्ष पूर्ती निमित्त लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासाठी कला पथकातील कलावंतांकडून पोवाडा, भारुड गवळण व बतावणीच्या…

इचलकरंजी परिसर मुद्रक संघाचा पारिवारीक कार्यक्रम

इचलकरंजी  : विजय मकोटे   दि. १० मार्च इचलकरंजी परिसर मुद्रक संघातर्फे मुद्रक दिनानिमित्त मुद्रकांचा पारिवारीक कार्यक्रम व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा स्नेहमेळावा सर्वांनाच आनंदोत्सवाची नेमकी…