फूणगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर उर्स उत्सवाला १६ मार्च पासून सुरुवात
संगमेश्वर:-
पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील फूणगुस येथील हजरत शेख जाहीर शेख पिर बाबा या दर्गेचा वार्षिक उर्स महोत्सव १६ मार्च पासून सुरू होणार असून पुढे ३ दिवस उर्स निमित्त वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.कोविड…